क्राईमनामा Live : पुणे-नाशिक महामार्ग‍ावर भीषण अपघात; १७ महिलांना उडवले... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : पुणे-नाशिक महामार्ग‍ावर भीषण अपघात; १७ महिलांना उडवले...

  पुणे : पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने सोमवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास १७ महिलांना जो...

 


पुणे : पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने सोमवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास १७ महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून, सात महिला जखमी झाल्या आहेत.

जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे (वय ४६) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. जखमी महिलांवर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला. या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ७ महिला जखमी आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी महिलांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : पुणे-नाशिक महामार्ग‍ावर भीषण अपघात; १७ महिलांना उडवले...
क्राईमनामा Live : पुणे-नाशिक महामार्ग‍ावर भीषण अपघात; १७ महिलांना उडवले...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgj_fZxBdGe3on7kEIGyO1XcTBOupxXT9VfZps-xbzPm-MTStN85WVKOr5h-88nIlHK4S3QMDGdAP-w5kCUDVkrPqw9WabWr_BmmhdmtrkBvrGkLK5NgYfWNU55tvJHi3xvQst3n65c5fKCUA8-KaiWVVcbKIEM46GJvva69o6JrG4OAEC6mXNyGBeC/s320/n471454834c3ec493b1f0e8e3bcd249ac30b3e80a05ac62ac8c47ef4ef8d0fbbcc93859e92.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgj_fZxBdGe3on7kEIGyO1XcTBOupxXT9VfZps-xbzPm-MTStN85WVKOr5h-88nIlHK4S3QMDGdAP-w5kCUDVkrPqw9WabWr_BmmhdmtrkBvrGkLK5NgYfWNU55tvJHi3xvQst3n65c5fKCUA8-KaiWVVcbKIEM46GJvva69o6JrG4OAEC6mXNyGBeC/s72-c/n471454834c3ec493b1f0e8e3bcd249ac30b3e80a05ac62ac8c47ef4ef8d0fbbcc93859e92.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/02/live_14.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/02/live_14.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content