जो धपूर (राजस्थान): लोकप्रिय एँकर अंकिता शर्मा हिचा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अंकिताच्या फॉर्च्युनर गाडीचा ड्रायव्हर इमरान याचाह...
दरम्यान, अंकिताचा नवरा कुलदीप शर्मा बँकेत नोकरी करत असून, अंकिताला 14 वर्षांचा मुलगा आहे. अंकिता शर्मा सोशल मीडियावर सक्रीय असायची शिवाय, सोशल मीडियावर ती रोजच्या अपडेट शेअर करायची. अपघाताच्या काही तास आधी तिने रणकपूरच्या हॉटेलमधून स्टेटस ठेवले होते. रेडी फॉर 3 शो, अशी पोस्ट तिने केली होती. याशिवाय जोधपूरहून बिकानेरला जातानाही तिने आपण बिकानेरला जात असल्याचे सांगितले होते. तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMENTS