क्राईमनामा Live : आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

पु णे :   Pune Crime News | आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून (Murd...



पुणे : Pune Crime News | आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी खून करणार्‍यास अटक केली आहे. (Pune Crime News)

सुशांत नारायण आरुडे (वय ३०, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने राहुल बबन दांगट (वय ४६, रा. शिलाई वर्ल्डसमोर, आंबेगाव) चा खून केला. (Pune Crime News)

याबाबत विकास बबन दांगट (वय ४२, रा. आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना भारती विद्यापीठच्या पाठीमागील पॉकेट कॉर्नरजवळ मध्यरात्री अडीच वाजण्यापूर्वी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आरुडे आणि राहुल दांगट हे एकमेकांचे मित्र आहेत.
त्यांच्यात आर्थिक व्यवहार होते. आरुडे याच्या घरी दोघे जण पहाटेपर्यंत मोबाईलवर चित्रपट पहात होते. शेजारीच कॅफे आहे. चित्रपट पहात असताना त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा कोणीतरी हा प्रकार पोलीस नियंत्रण कक्षाला कळविला. नाईट राऊंडवर असलेले पोलीस तातडीने तेथे पोहचले. तोपर्यंत आरुडे याने राहुल याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळला होता. पोलीस पोहचले तेव्हा राहुल दांगट हा निपचित पडलेला होता. सुशांत आरुडे हा पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पकडले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,
विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून
क्राईमनामा Live : आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikq3HBhLJmYHY2lPoTx-TgkL2HTmga1pdrxbdrNYshlsTTB5QlICS7n2aoBX0G8HP3lFtzztWUqALO4OP8aXLwT_f80uekZXjr9vvmYnHyFyQZhjH_CuXdBXb2j0wWmf0s0M3xBQpEJg78f4MbY2FL5Ncl5UeVCgkbEBWAVhR30BQdIkxLrZFuGjel/s320/e7837544dbd3298f90d976b415554749bda4361e6cc9c6c03f537623e75d5d38.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikq3HBhLJmYHY2lPoTx-TgkL2HTmga1pdrxbdrNYshlsTTB5QlICS7n2aoBX0G8HP3lFtzztWUqALO4OP8aXLwT_f80uekZXjr9vvmYnHyFyQZhjH_CuXdBXb2j0wWmf0s0M3xBQpEJg78f4MbY2FL5Ncl5UeVCgkbEBWAVhR30BQdIkxLrZFuGjel/s72-c/e7837544dbd3298f90d976b415554749bda4361e6cc9c6c03f537623e75d5d38.webp
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/01/live_20.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/01/live_20.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content