आरोग्य टिप्स : तांदळाचे पाणी ( rice water) म्हणजेच भाताची पेज केवळ आरोग्यासाठीच नाही तर , सौंदर्यवृद्धीसाठीही उपयोगी आहे. जाणून घेऊया तांदळा...
आरोग्य टिप्स : तांदळाचे पाणी (rice water) म्हणजेच भाताची पेज केवळ आरोग्यासाठीच नाही तर, सौंदर्यवृद्धीसाठीही उपयोगी आहे. जाणून घेऊया तांदळाचे पाणी बनवण्याची पद्धत–
कृती–
अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. दोन कप पाणी आणि हे धुतलेले
अर्धा कप तांदूळ एका पातेल्यात शिजायला ठेवा. भात शिजत आल्यानंतर यातील पाणी गाळून
घ्या. अशा रितीने तांदळाचे पाणी तयार होईल.
तांदळाच्या
पाण्याचे सौंदर्यवर्धक फायदे (Cosmetic benefits of
rice water)
2) कोरड्या त्वचेसाठी तांदळाचे पाणी अतिशय गुणकारी आहे. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.
3) तांदळाचे पाणी अँटी-एजिंग म्हणूनही उपयोगी आहे. यामुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
4) सनबर्नचा त्रास कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी उपयुक्त आहे.
5) तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस चमकदार, मजबूत आणि दाट होतात.
6) केसांमध्ये कोंडा असेल तर, तेल आणि
तांदळाचे पाणी मिक्स करून केसांची मसाज करा.
COMMENTS