कै.सौ.सरस्वती गजानन ताजणे(वय-७८वर्षे) यांचे मंगळवार दि.१०/०१/२०२३ रोजी रात्री १०:३०वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेे. त्यांच्या मागे ...
कै.सौ.सरस्वती गजानन ताजणे(वय-७८वर्षे) यांचे मंगळवार दि.१०/०१/२०२३ रोजी रात्री १०:३०वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेे.
त्यांच्या मागे पती,दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि.१९/०१/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा. श्री क्षेत्र उत्तरेश्वर, खालचा माळीवाडा, जुन्नर(पुणे) येथे होईल.
-: प्रवचनरुपी सेवा :-
श्री चिंतामण महाराज भारमळ (फुलवडे,ता . आंबेगाव )
🕉शांति! शांति!! शांति!!!
शोकाकुल:- समस्त ताजणे परिवार व आप्तेष्ट,
समस्त ग्रामस्थ खालचा माळीवाडा सह ताजणेमळा, जुन्नर.
COMMENTS