क्राईमनामा Live : अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची राज्य कार्यकारिणीची सभा महामंडळाचे रा...
क्राईमनामा Live : अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची राज्य कार्यकारिणीची सभा महामंडळाचे राज्य अध्यक्ष मारोती खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष मा. रावसाहेब आवारी यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 12/12/2022 रोजी सकाळी 11 वाजता चंदन नगर पुणे येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये संस्थापक अध्यक्ष मा रावसाहेब आवारी यांचे मार्गदर्शनाखाली राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी श्री के एस ढोमसे (पुणे) तर सचिव पदी श्री मोती भाऊ केंद्रे (नांदेड) यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे
संस्थापक अध्यक्ष- श्री रावसाहेब आवारी(पुणे )
अध्यक्ष- श्री के एस ढोमसे(पुणे )
कार्याध्यक्ष- श्री मोहनराव सोनवणे पाटील ( औरंगाबाद)
कार्याध्यक्ष - श्री अशोक पारधी ( भंडारा )
उपाध्यक्ष- श्री नंदकुमार बारवकर (पुणे)
उपाध्यक्ष- श्री शत्रुघ्न बिरकड (अकोला)
उपाध्यक्ष- श्री प्रकाश देशमुख (लातूर)
सचिव- श्री मोती भाऊ केंद्रे ( नांदेड)
कोषाध्यक्ष - श्री विलास भारसाकळे ( बुलढाणा)
वार्तापत्र संपादक - श्री देविदास उमाठे (परभणी)
विद्या सचिव - श्री मनोहर पवार (कोल्हापूर )
विद्या सचिव - श्री दिलीप पाटील (उस्मानाबाद)
विद्या सचिव - श्री प्रवीण दिवे ( अमरावती)
ऑडिटर - श्री गोविंद फुलवाडे ( हिंगोली)
सहसचिव - श्री एस बी देशमुख (नाशिक)
सहसचिव - श्री सतीश जगताप (वर्धा)
सह वार्तापत्र संपादक - श्री प्रमोद नेमाडे (पुणे)
सहवार्ता पत्र संपादक - श्री सज्जन पाटील (नागपूर )
संघटक - श्री भागचंद औताडे (अहमदनगर)
संघटक - श्री नरेश चंद्र वाळके ( वर्धा )
संघटक- श्री हणमंतराव साखरे (नांदेड)
संघटक - श्री दत्ताजी कदम (कोल्हापूर)
महिला प्रतिनिधी - सौ ममता गवळी (नागपूर शहर )
मार्गदर्शक- मा. वसंत पाटील (लातूर)
मार्गदर्शक- मा मारॊती खेडेकर (नागपूर )
COMMENTS