क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे डायमंड पब्लिकेशन्स आयोजित भव्य ग्रंथ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २,३,४ डिसेंब...
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे डायमंड पब्लिकेशन्स आयोजित भव्य ग्रंथ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २,३,४ डिसेंबर या दरम्यान सुरू आहे.
या ग्रंथ पुस्तक प्रदर्शनामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ऐतिहासिक, कादंबरी, विज्ञान तसेच विविध पुस्तके या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेली आहेत.
या प्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच बाहेरच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे ग्रंथ पुस्तक प्रदर्शन दिनांक ४ डिसेंबर पर्यंत असणार आहे तरी प्रदर्शनात आपली उपस्थिती दर्शवून विविध प्रकारची पुस्तके वाचण व खरेदीसाठी नक्कीच जावे या ग्रंथ प्रदर्शनातून नक्कीच वाचण चळवळ रूजवेल अशी काही विद्यार्थी व शिक्षकांनी या दरम्यान सांगितले.
COMMENTS