क्राईमनामा Live : श्रध्दा वालकर हत्याकांडप्रकरणी धक्कादायक माहिती समोर... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : श्रध्दा वालकर हत्याकांडप्रकरणी धक्कादायक माहिती समोर...

नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आफताबची कसून चौकशी करत असून, त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानं...



नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आफताबची कसून चौकशी करत असून, त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी त्याला 10 तास लागले होते.

शरिराचे तुकडे केल्यानंतर त्याने आराम केला, बियर प्यायला. सिगारेट ओढली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे त्याने अनेक तास पाण्याने धुतले. त्यानंतर ऑनलाइन जेवण मागवले आणि नेटफ्लिक्सवर चित्रपटही पाहिला. मृतहेदाची ओळख पटू नये म्हणून श्रद्धाचा चेहरा जाळून टाकला. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती मिळवण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्चही केले. फरशीवरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी त्याने केमिकल आणि ब्लीच पावडरचा वापरही केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघरची राहणारी होती. ती आफताबच्या संपर्कात आली होती. दोघे एका कॉल सेंटरमध्ये भेटले होते. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने दोघांनी दिल्ली गाठली होती. येथील महरौलीतील एका फ्लॅटमध्ये दोघेही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दोघांमध्ये वाद होऊ लागल्यानंतर आफताबने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यासाठी त्याने मोठा फ्रिज खरेदी केला होता. रोज रात्री 2 वाजता उठून तो महरौली येथील जंगलात जायचा आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकायचा. तब्बल 20 दिवस असे करत होता.

श्रद्धाच्या हत्याकांडानंतरही तो याच फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच ऑनलाइन अॅपवरून जेवणाची ऑर्डर देत होता. मे महिन्यात त्याने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतरही तो 9 जूनपर्यंत तिचे सोशल मीडिया अकाऊंट चालवत होता. तसेच तिच्या मित्रांशी गप्पा मारत होता. याच काळात तो इतर मुलींच्याही संपर्कात होता. त्यांना तो आपल्या घरी आणायचा, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : श्रध्दा वालकर हत्याकांडप्रकरणी धक्कादायक माहिती समोर...
क्राईमनामा Live : श्रध्दा वालकर हत्याकांडप्रकरणी धक्कादायक माहिती समोर...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJtYEL8J8TdgSLEO8WbJ13lem2pD65aJQ2zvXeuajTRmkY8k_kyxCdCRK2p7wYcdiU9rWPCm9E9RkEk_38zL3m2X8fozU38MiGuT2K1DxBkKoexOFMxeWXpqyFI18N5HVabk-071LaehLQWnjFO7j-_3poTCfnsMJbffvzzXYTAL-FAM_Sm43-PywO/s320/n4428402268ea511f952e32975adcb621540943865b0499c4d32daccd03f90d0eb470da5b9.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJtYEL8J8TdgSLEO8WbJ13lem2pD65aJQ2zvXeuajTRmkY8k_kyxCdCRK2p7wYcdiU9rWPCm9E9RkEk_38zL3m2X8fozU38MiGuT2K1DxBkKoexOFMxeWXpqyFI18N5HVabk-071LaehLQWnjFO7j-_3poTCfnsMJbffvzzXYTAL-FAM_Sm43-PywO/s72-c/n4428402268ea511f952e32975adcb621540943865b0499c4d32daccd03f90d0eb470da5b9.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/11/live_17.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/11/live_17.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content