क्राईमनामा Live : पूर कुकडेश्वर येथिल सौ.नाजूका सागर दिवटे व श्री.सागर बाळू दिवटे यांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज द...
क्राईमनामा Live : पूर कुकडेश्वर येथिल सौ.नाजूका सागर दिवटे व श्री.सागर बाळू दिवटे यांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
या तरुण जोडप्यांच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
टिप:- सविस्तर बातमी अपडेट होत आहे.
COMMENTS