सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : महात्मा फुले विचार मंच जुन्नर , तालुका अखिल भारतीय समता परिषद जुन्नर, तालुका महात्म...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : महात्मा फुले विचार मंच जुन्नर , तालुका अखिल भारतीय समता परिषद जुन्नर, तालुका महात्मा फुले ब्रिगेड जुन्नर तालुका, श्री संत सावतामाळी संघ जुन्नर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय भव्य माळी समाज वधू-वर परिचय मेळावा दिनांक 16 नोव्हेंबर 2000 22 रोजीसकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव तालुका जुन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे
सदर मेळावा प्रसंगी श्री मंगेश चंद्रचूड कोल्हे, श्री सुरेशशेठ वऱ्हाडी , श्री संतोषशेठ भुजबळ ,श्री मच्छिंद्रशेठ शेटे, कु. तनुजा संपत डोके , सौ नंदाताई मंडलिकआदींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यास
1) वधू-वरांनी पालकांसह उपस्थित राहावे
2) वधू-वरांचे रंगीत फोटो आधार कार्ड झेरॉक्स
3) बायोडाटा झेरॉक्स सोबत आणावी 4) विदुर व घटस्फोटीत वधु-वरांची देखील नोंदणी केली जाईल
5) मेळाव्याची नोंदणी फी पाचशे रुपये आकारण्यात येईल
मेळावा संपन्न झाल्यानंतर वधू-वरांना परिचय पुस्तिका देण्यात येईल
तरी सदर मेळाव्यास जास्तीत जास्तसंख्येने उपस्थित राहुन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS