मुं बई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला. २ जागा...
मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला. २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.


COMMENTS