संपादक:- सतिश शिंदे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष...
संपादक:- सतिश शिंदे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष्टाचं चीज करत ( NTSE ) National Talent Search Examination या All India Leval परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल साक्षीचा जिल्हा परिषद येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
साक्षीला बोतार्डे येथील जनसेवा आदिवासी संघटना व समस्त ग्रामस्थ बोतार्डे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS