प्रतिनिधी : जुन्नर क्राईमनामा Live : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जुन्नर तालुक्यातील पठार भागातील आदिवासी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्...
प्रतिनिधी : जुन्नर
क्राईमनामा Live : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जुन्नर तालुक्यातील पठार भागातील आदिवासी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली.
पारनेर तालुक्यातील बलुतेदार वादळ बाळासाहेब शिरतार यांनी नवलेवाडी, सुरकुलवाडी या ठिकाणी आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी दिनानिमित्ताने त्या ठिकाणी वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिरतार जय मल्हार संघटना अध्यक्ष नगर जिल्हा, रामदास साळवे अण्णाभाऊ साठे अध्यक्ष, अर्चना उबाळे सरपंच, शिवाजी नवले, तानाजी नवले, राजू नवले, नवनाथ नवले, रामा नवले, किसन नवले, सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ शेगाळ, पोपट उबाळे, सुरकुले सर भाऊ सुरकुले, तानाजी शेगाळ, माऊली शेगाळ, सुखदेव नवले, मनोज नवले, परविन नवले, सचिन नवले, किसन नवले, सावळाराम नवले, प्रफुल्ल उबाळे, कल्पना गंगे मेडम हे मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS