ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : देशाच्या ७५ व्या अम्रृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर झेंडा या केंद्रशासनाच्या संकल्पने...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : देशाच्या ७५ व्या अम्रृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर झेंडा या केंद्रशासनाच्या संकल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील राळेगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर NCD Screening आणि महिलांची VIA Test करण्यात आली.
या प्राथमिक आरोग्य केंद्राचे CHO डॉ. रणवरे प्रेमजित, ANM चव्हाण रंजना, MPW भोकरे दिनकर, आशा कुसुम उंडे,
राळेगण गावचे सरपंच अजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण उंडे, चंद्रकांत सोनवणे
राहुल जाधव, बाळासाहेब उंडे, बगाड सर, नंदुबाई गायकवाड, अर्जुन गायकवाड, बाळु तळपे
पिंटू सोनवणे व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांनी ध्वजारोहण केले.
COMMENTS