क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील तांबे गावामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळा तांबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याल...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील तांबे गावामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त
जिल्हा प्राथमिक शाळा तांबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे प्राथमिक शाळा बाबळेवाडी प्राथमिक शाळा आंबेदरा प्राथमिक शाळा ठाकरवाडी प्राथमिक शाळा जोशाची वाडी सर्व शाळेंना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळेस बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पांडुरंग भांगे, एकनाथ भांगे, अशोक भांगे, भास्कर डावखर, मोहन उंडे, विश्वास भारमळ, किरण लोहकरे, पोपट वाळकोळी, यमना वाळकोळी, विलास भांगे, पोटे सर, प्रसन्न जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
बिरसा ब्रिगेड प्रमुख उपस्थिती तुषार डावखर, संजय भांगे, तुषार वाळकोळी, आनंद भांगे, तानाजी जोशी, नितीन विरणक, अशोक मडके, अक्षय भांगे, माऊली भालेकर, संदिप मडके, छोट्या जोशी, नंदुबाबा मडके, प्रसन्न जोशी, सर्व शिक्षक व सर्व शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन बिरसा ब्रिगेड शाखा तांबे यांनी केले.
COMMENTS