क्राईमनामा Live : बापरे! गरोदर शिक्षिकेचे प्रेमसंबंध अल्पवयीन मुलासोबत अन् पुढे... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : बापरे! गरोदर शिक्षिकेचे प्रेमसंबंध अल्पवयीन मुलासोबत अन् पुढे...

  लखनौ (उत्तर प्रदेश): अयोध्येतील सुप्रिया वर्मा (वय ३२) या पाच महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेच्या खून प्रकरणाचा तपास करण्यात महिनाभरानंतर पोलि...

 


लखनौ (उत्तर प्रदेश): अयोध्येतील सुप्रिया वर्मा (वय ३२) या पाच महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेच्या खून प्रकरणाचा तपास करण्यात महिनाभरानंतर पोलिसांना यश आले आहे. शिक्षिकेची हत्या तिच्या अल्पवयीन प्रियकराने केल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

सुप्रिया वर्मा या शिक्षिकेचे १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलाला तिच्यासोबतचे नाते संपवायचे होते. मात्र, शिक्षिकेला हे मान्य नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका अल्पवयीन प्रियकरावर संबंध तोडू नये म्हणून दबाव टाकत होती. यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने तिला जीवे मारण्याचा कट रचला. १ जून रोजी महिला शिक्षिका घरी एकटी असताना तिला भेटण्याच्या बहाण्याने तो तेथे गेला. महिला शिक्षिकेच्या घरात घुसताच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. यात महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. महिलेवर चाकूने तब्बल २४ वार केले होते.

पोलिसांनी तपासाचा आधार घेत मुलाच्या टी-शर्टची प्रिंट घेतली आणि ऑनलाइन साइट्सपासून ते रेडिमेड स्टोअरपर्यंत कोणत्या ग्राहकाने अशा पॅटर्नचा टी-शर्ट खरेदी केला आहे, याची माहिती घेतली. दोन महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टवरून एका महिला शिक्षिकेच्या घरी अशा प्रकारचा टी-शर्ट डिलिव्हरी झाल्याचे कळले. पोलिस पुढे अल्पवयीन आरोपींपर्यंत पोहोचले. अल्पवयीन आरोपीला टी-शर्टबाबत विचारणा करण्यात आली. तो टी-शर्ट त्याने पोलिसांना दिला. पोलिसांनी टीशर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता, त्यात रक्ताचे डाग दिसले.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाची कडक चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. आरोपी अल्पवयीन मुलाने आपले महिला शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. पण, हे नाते संपवायचे होते. मात्र, महिला शिक्षिका मान्य करत नव्हती. नंतर तिने त्याला बदनाम करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेची चाकूने निर्घृण हत्या केली.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : बापरे! गरोदर शिक्षिकेचे प्रेमसंबंध अल्पवयीन मुलासोबत अन् पुढे...
क्राईमनामा Live : बापरे! गरोदर शिक्षिकेचे प्रेमसंबंध अल्पवयीन मुलासोबत अन् पुढे...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-dzVwfOdVcmQKTEl2K32CAppoDl2iTxebyYyZkxA341Gif5ZrugQpmflAg0lqGYEUgqVpzEcgADaN4Ewcx8PiBNx_1vg3tBLHSE0kS2bNNG8p3pU64eunkAqwhJXO68pwukrmxRCNq5QMlpZa5TpsGDVgKONjf7Jj4MbEH9BMfinVtGnrxq255Js1/s320/n4013933508b9b83550565036c37deec05013ad3c75c0974fa65aad93b30d475ddff3d5507.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-dzVwfOdVcmQKTEl2K32CAppoDl2iTxebyYyZkxA341Gif5ZrugQpmflAg0lqGYEUgqVpzEcgADaN4Ewcx8PiBNx_1vg3tBLHSE0kS2bNNG8p3pU64eunkAqwhJXO68pwukrmxRCNq5QMlpZa5TpsGDVgKONjf7Jj4MbEH9BMfinVtGnrxq255Js1/s72-c/n4013933508b9b83550565036c37deec05013ad3c75c0974fa65aad93b30d475ddff3d5507.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_98.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_98.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content