प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : निमगाव सावा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यार आले असून धर्मवीर चन्द्रशेखर ( आण्णा ) बाणखेल...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : निमगाव सावा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यार आले असून धर्मवीर चन्द्रशेखर ( आण्णा ) बाणखेले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोरया प्रतिष्ठान जुन्नर तालुका आयोजित महा रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. येणाऱ्या आषाढी एकादशीला रविवार दिनांक 10 जुलै 2022 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व रक्तदात्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. कार्यक्रमाचे स्थळ प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा व या कार्यक्रमाचे आयोजक आहेत मोरया प्रतिष्ठान निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे किरण भाऊ गोत्राळ मित्रपरिवार व समस्त ग्रामस्थ निमगांव सावा यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
COMMENTS