क्राईमनामा Live : बापरे! पोलिसांनी ट्रक थांबवला अन् तपासणी केल्यावर बसला धक्का... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : बापरे! पोलिसांनी ट्रक थांबवला अन् तपासणी केल्यावर बसला धक्का...

  उस्मानाबाद : अवैध कत्तलखान्यातील गोमांसाची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी आंबेवाडी गावातील चौकात सापळा रचून पकडला. या कारवाईत ५ लाख रुपये क...

 


उस्मानाबाद : अवैध कत्तलखान्यातील गोमांसाची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी आंबेवाडी गावातील चौकात सापळा रचून पकडला. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीच्या टेंपोसह १२ लाख रुपये किमतीचे ८ मेट्रिक टन गोवंशीय मांस जप्त करण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास आंबेवाडी गावातील चौकात आयशर टेंपो क्र. एम.एच. २५ ए. क्यू. ४७३९ हा उस्मानाबाद कडून येताना दिसला. वाहनावर संशय आल्या नंतर सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता त्या मध्ये गोमांस आणि बर्फाचे तुकडे दिसून आले. या नंतर पोलिसांचा संशय खरा ठरल्याने त्यांनी चालकाची कसून चौकशी केली असता त्याने मजहर सत्तार कुरेशी (वय २८, रा. खिरणीमळा, ता. उस्मानाबाद) असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे आयशर मध्ये असलेल्या मांसाबाबत आणि मांस वाहतुकीच्या परवाण्याबाबत विचारपूस केली असता सदरचे मांस हे गाई - बैलाचे असून हे मांस उस्मानाबाद येथून घेऊन गुलबर्गा येथे जात असल्याचे तसेच त्याच्याकडे मांस वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदरचे वाहन पोलिसांनी जप्त करून बेंबळी पोलिस ठाण्यात आणले. त्या नंतर संबंधित पशुधन विकास अधिकारी बेंबळी यांना सदर मांसाची तपासणी करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर कालिदास वसंतराव सुतार, नेमणूक पशुवैद्यकीय दवाखाना बेंबळी यांनी पंचनाम्यात नमूद २ पंच यांना बोलावून घेऊन त्यांच्या समक्ष वैद्यकीय अधिकारी सुतार यांनी संशयित गोमांसाची तपासणी करून गोमांसाचे वेगवेगळे नमुने तपासणी करीता राखून ठेवले.

चालक कुरेशी याने संबंधित विभागाची परवानगी न घेता गोवंशाची बेकायदेशीरपणे कत्तल केलेले गोमांस ताब्यात बाळगून आयशर टेंपो क्र. एम.एच. - २५ एक्यू - ४७३९ मध्ये वाहतूक करताना मिळून आला. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम प्रमाणे कलम ५ (क) आणि ९ (अ) अंतर्गत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : बापरे! पोलिसांनी ट्रक थांबवला अन् तपासणी केल्यावर बसला धक्का...
क्राईमनामा Live : बापरे! पोलिसांनी ट्रक थांबवला अन् तपासणी केल्यावर बसला धक्का...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi75YvjwjgBeDLkOqdVnc2K2lxrLooAesgoyzm9BWcZIwCHU6E82FQFjsnAt9CZrFwpaHAgRxh1S6mvU50Ci_LMbLM306LJfDeM2xPe3FIr2pHRK8R6oRa50781RxwzPw6aB5ECGOmOvxtzyJGJjJBARz4M9pjj4BX6vxiS7uUz90U2QbcKlEMFmse2/s320/n401721052ed3d3422418599c2b19bc5d811dd86c8ae94e9c42fe50f887d222fb7876e63b5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi75YvjwjgBeDLkOqdVnc2K2lxrLooAesgoyzm9BWcZIwCHU6E82FQFjsnAt9CZrFwpaHAgRxh1S6mvU50Ci_LMbLM306LJfDeM2xPe3FIr2pHRK8R6oRa50781RxwzPw6aB5ECGOmOvxtzyJGJjJBARz4M9pjj4BX6vxiS7uUz90U2QbcKlEMFmse2/s72-c/n401721052ed3d3422418599c2b19bc5d811dd86c8ae94e9c42fe50f887d222fb7876e63b5.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_6.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_6.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content