प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : आज दिनांक 10 जुलै 2022 रोजी धर्मवीर चंद्रशेखर बाणखिले ( आण्णा ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राथम...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : आज दिनांक 10 जुलै 2022 रोजी धर्मवीर चंद्रशेखर बाणखिले ( आण्णा ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथे किरण भाऊ गोत्राळ मोरया ग्रुप व मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशी या दिवशी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात असते, या शिबिरास तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करत असतात, आज सदर शिबिरास अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेटी दिल्या व शुभेच्छा दिल्या, आरोग्य कर्मचारी यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.
COMMENTS