ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र गिरीजात्मक लेण्याद्री अष्टविनायक गणपती या परिसरात आज ...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र गिरीजात्मक लेण्याद्री अष्टविनायक गणपती या परिसरात आज जोरदार पावसामुळे पावसाचे पाणी थेट पायर्यांवरून खाली मोठ्या प्रवाहात येताना दिसत होते.
यात पर्यटकांनी आनंद घेत पायर्यांवरून येताना दिसत होते.
खरं तर हा जल अभिषेकच म्हणावा लागेल!
COMMENTS