विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले. क्राईमनामा Live : बॅडमिंटन असोसिएशन, नारायणगाव व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने ...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले.
क्राईमनामा Live : बॅडमिंटन असोसिएशन, नारायणगाव व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नरचे आमदार श्री अतुलशेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव येथे दि 24, 25 जुलै 2022 रोजी आयोजित केलेल्या भव्य बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरी मध्ये कु . वैष्णवी धनंजय भाकरे या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कु . आदिती संजय नायकोडी या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक मिळविला .त्याचप्रमाणे दि 22,23,24 जुलै 2022 रोजी भोसरी येथे झालेल्या पुणे जिल्हा अमॅच्युअर ॲथेलॅटीक्स असोसिएशन आयोजित ज्युनिअर ॲथेलॅटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कु . माधवी शाम पांडे हिने 800 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला . तसेच कु . सिद्धी अनिल मोधे या विद्यार्थीनीचा 1500 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या उत्तुंग कामगिरी बद्दल जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थींनीचे अभिनंदन केले व सर्व यशस्वी व उत्कृष्ट खेळाडू , विद्यार्थींनीची या शैक्षणिक वर्षाची महाविद्यालयाची संपूर्ण फी माफ करून या विद्यार्थीनींना स्पोर्टस् शुज देऊन त्यांचा सन्मान केला . या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा . व्ही . बी . कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ . यु . बी . शेलार, उपप्राचार्या प्रा .पी . एस .लोढा, तसेच क्रींडा मार्गदर्शक प्रा . एम . एस .बोंबले उपस्थित होते .
Crowned the 'Operator of the Year' in 2021 is proof that brand has every thing an avid casino customer needs. He has asked lawmakers to approve his proposal to hold a referendum legalizing slot-machine gambling. Freedom from Problem Gambling – Self-help workbook for compulsive gamblers, with tips on means to|tips on how to} keep away from relapse and fight gambling urges. Self-help teams for families of drawback gamblers, such as Gam-Anon, for instance, can introduce you to individuals who’ve confronted the identical obstacles. You have 우리카지노 a proper to protect yourself emotionally and financially. Don't blame yourself for the gambler's problems or let his or her addiction dominate your life.
ReplyDelete