मुंबई: एकनाथ शिंदे गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली असून, ते हरयाणा आणि उत्तराखंडमधील असल्याची माहिती पुढे आल...
मुंबई: एकनाथ शिंदे गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली असून, ते हरयाणा आणि उत्तराखंडमधील असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडे फेक आयडीकार्ड सापडले आहे.
फेक आयडीच्या माध्यमातून ते हॉटेलमध्ये रेकी करीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून अटकेत असलेल्या तिघांची चौकशी केली जात आहे. हे तिघेजण नेमके कशासाठी आले होते, याबाबतचा तपास केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
COMMENTS