बातमी संकलन- रेखा मरभळ. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये काल झालेल्या वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार प...
बातमी संकलन- रेखा मरभळ.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये काल झालेल्या वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार पाऊस झाला.
या पावसातच काल दिनांक ९ जून रोजी मौजे.राळेगण ता.जुन्नर जि.पुणे येथील शेतकरी बबन आप्पा उंडे यांच्या आंब्याच्या झाडावर वीज कोसळली होती, मात्र यात कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे वीजेच्या व ढगांच्या गडगडाटासह पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या स्वतहाची काळजी घ्या.
👉क्राईमनामा Live सूचना :- शेतकरी बांधवांनो व सजग नागरिकांनो आपली काळजी घ्या.
COMMENTS