आरोग्य टिप्स : दुधाची साय वापरून हटवा टॅनिंग, डेडस्कीन आणि मिळवा ग्लोईंग स्किंग; जाणून घ्या फेसपॅक बनविण्याची सोपी पध्दत. | CrimeNama
Loading ...

आरोग्य टिप्स : दुधाची साय वापरून हटवा टॅनिंग, डेडस्कीन आणि मिळवा ग्लोईंग स्किंग; जाणून घ्या फेसपॅक बनविण्याची सोपी पध्दत.

आरोग्य टिप्स : त्वचा अधिक नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी दुधाची साय उपयुक्त आहे. बाजारातील कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा सायचा फेसपॅक वापरणे त्वचेच्...



आरोग्य टिप्स : त्वचा अधिक नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी दुधाची साय उपयुक्त आहे. बाजारातील कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा सायचा फेसपॅक वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. जाणून घ्या दुधाच्या सायीपासून फेसपॅक कसे बनवावेत –

कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक एक चमचा सायीमध्ये एक चमचा मध मिक्स करा.

हा फेसपॅक लावल्यानंतर 20 मिनिट्सने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि मुलायम बनते.

१.डेड स्किन हटविण्यासाठी फेसपॅक

ओटमीलमध्ये साय मिक्स करून त्वचेवर लावावा. १०-१५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करावी. यामुळे डेडस्कीन त्वरित निघून जाण्यास मदत होते. हा उपाय चेहऱ्याबरोबरच हातपायांच्या त्वचेसाठीही करावा.

२.चेहरा उजळण्यासाठी फेसपॅक

एक चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि साय मिक्स करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय करावा.

३.स्किन टॅनिंंगसाठी काढण्यासाठी फेसपॅक

केवळ साय चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा.

तसेच साय आणि बेसन मिक्स करून फेसपॅक बनवावा. हा फेसपॅक लावल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय करून पाहावा.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: आरोग्य टिप्स : दुधाची साय वापरून हटवा टॅनिंग, डेडस्कीन आणि मिळवा ग्लोईंग स्किंग; जाणून घ्या फेसपॅक बनविण्याची सोपी पध्दत.
आरोग्य टिप्स : दुधाची साय वापरून हटवा टॅनिंग, डेडस्कीन आणि मिळवा ग्लोईंग स्किंग; जाणून घ्या फेसपॅक बनविण्याची सोपी पध्दत.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLVOdKsK5rtiYkI_fCAyPMuUxOcRqr51-Ll5K0MdeLRIFo-66tBQSPzIaVy47EJjn5POrAdLibFj13v1aAIR5r1ky1t7UMrsvFV1FOFZC1oTUy1G-YXaThdJDg3PBQZm4z3VRwBw5KohUuK4XIojk_SEh7-3_ayYagtrgCE_enHwlEbXBdlGEATR6w/s320/n393442410b5be469fd22ac2f3a3c1caf96555778b0193f4349db6b9b6374f32917f34d9f5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLVOdKsK5rtiYkI_fCAyPMuUxOcRqr51-Ll5K0MdeLRIFo-66tBQSPzIaVy47EJjn5POrAdLibFj13v1aAIR5r1ky1t7UMrsvFV1FOFZC1oTUy1G-YXaThdJDg3PBQZm4z3VRwBw5KohUuK4XIojk_SEh7-3_ayYagtrgCE_enHwlEbXBdlGEATR6w/s72-c/n393442410b5be469fd22ac2f3a3c1caf96555778b0193f4349db6b9b6374f32917f34d9f5.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/06/blog-post_09.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/06/blog-post_09.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content