क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावातील क्राईमनामा लाईव चे मुख्य संपादक प्रा. सतिश शिंदे यांना एका व्यक्तीने रात्री 8.21 मि च्...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावातील क्राईमनामा लाईव चे मुख्य संपादक प्रा. सतिश शिंदे यांना एका व्यक्तीने रात्री 8.21 मि च्या दरम्यान घरातून बाहेर बोलावून घेतले अन विनाकारण शिवीगाळ करत अर्वाच्च भाषा वापरून त्यांची बदनामी केली.
बोतार्डे येथे रात्री 7 वा. दरम्यान प्रा. सतिश शिंदे हे त्यांच्या पाहुण्यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यानंतर ते एका व्यक्तीच्या घरात बोलत बसले असताना त्यांना सुरेश खरात नामक व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला की, त्या बाळ्याला बाहेर बोलव, आम्ही बाहेर आलो असता सुरेश नामक व्यक्तीने त्यांच्यातील जो काही वादाचा संवाद सुरू होता त्यासंदर्भात मी स्वत- सतिश शिंदे त्यांच्याबरोबर बोलत असताना सुरेश नामक व्यक्तीने शिवी देऊन अर्वाच्च भाषा वापरत माझ्या वैयक्तिक आयुष्याची बदनामी केली, जर त्यांच्या दोघातील वाद होता तर मला वैयक्तिक माझ्या फोनवर फोन करून त्याला कशासाठी सांगायला सांगितले, माझी वैयक्तिक बदनामी झाली असून अशा मानसिक विकलांग व्यक्तींना वेळीच जरब बसावा अन्यथा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला विनाकारण त्रास सहन करावा लागेल, पोलीसांनी वेळीच अशा व्यक्तींना आवर घालावा...
पुढील बातमी पोलिस स्टेशन जुन्नर यांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रेक्षकांसमोर
येईल तोपर्यंत सजग रहा व क्राईमनामा लाईव अपडेट पहात रहा.....
COMMENTS