क्राईमनामा Live : श्रीराम जन्मोत्सव निमित्त जुन्नर तालुक्यातील तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट येथे श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रमाचे आ...
क्राईमनामा Live : श्रीराम जन्मोत्सव निमित्त जुन्नर तालुक्यातील तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट येथे श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार, दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्ताने वडज खंडोबा देवस्थान ट्रस्ट येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त, महिला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS