पुणे । प्रतिनिधी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे ( भिमनगर ) येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साह...
पुणे । प्रतिनिधी
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे ( भिमनगर ) येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
बोतार्डे ( भिमनगर ) येथे आद्यशिक्षक क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज दिनांक ११ एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमप्रसंगी बाळू खरात, विजय पोटे, संजय आमले, वैभव खरात, विलास मरभळ, प्रतिक खरात, तान्हाजी मरभळ, रघुनाथ मरभळ, सतिश शिंदे उपस्थित राहून क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोस वंदन करण्यात आले.
COMMENTS