आरोग्य टिप्स : उत्तम आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता पोट भरून करावा. मात्र काहीजण सकाळी नाश्ता करणे टाळतात. याचे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात....
आरोग्य टिप्स : उत्तम आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता पोट भरून करावा. मात्र काहीजण सकाळी नाश्ता करणे टाळतात. याचे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. जाणून घ्या सकाळी नाश्ता न केल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात –
1.थकवा, स्थूलपणा वाढतो सकाळी नाश्ता न केल्याने दिवसभर सुस्ती येते.
थकवा, स्थूलपणा वाढतो.
2.रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
सकाळी नाश्ता न केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
3.डोकेदुखी
सकाळी नाश्ता न केल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
4.ब्लड शुगरची लेव्हल असंतुलित राहते
सकाळी नाश्ता न केल्याने ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहते. त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, मायग्रेनसारखा त्रास जाणवू शकतो.
5.पोटाचे आरोग्य बिघडते
काळी नाश्ता न केल्याने शरीरात मेटॅबॉलिझमचे कार्य बिघडते. परिणामी कॅलरी बर्न होण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
COMMENTS