मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं..अन..... | CrimeNama
Loading ...

मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं..अन.....

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीची निर्दयी बापाने हत्या केल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरण ऑनर किलिंकचे असल्याचे सांगण्यात ये...



महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीची निर्दयी बापाने हत्या केल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरण ऑनर किलिंकचे असल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या लग्नावरून कुटुंहात वारंवार वाद व्हायचा.

याच वादाने पीडितेचा बाप थिम्मरायप्पाने लेकीची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. हे प्रकरण कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. हत्येचा संशय असलेल्या मुलीची ओळख मेघना (वय 17) आहे.

नेमकं काय घडलं होतं?


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मेघना 16 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. तिची आई, निर्मला, सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता मजुरीच्या कामावरून घरी परतली होती. त्याचदरम्यान मुलगी तिथे नसल्याचे आढळून आले होते. जेव्हा त्यांनी मेघनाच्या मोबाईवरून फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो नंतर बंद झाला. संशय बळावल्याने त्यांनी मेघना बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात सातत्याने वाद


संबंधित प्रकरणात पोलिसांच्या माहितीनुसार, मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात सातत्याने वाद व्हायचा. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, मेघना ही पौढ म्हणजेच 18 वर्षांची झाल्यानंतर निर्मला आणि नातेवाईक तिच्या लग्नाचा विचार करत होते. तिचे नातेवाईकाशी विवाह लावावा असा त्यांनी तगादा लावला होता.


लग्नासाठी साड्या, मंगळसूत्र सर्वकाही खरेदी केलं, मात्र भयंकर घडलं


कुटुंबियांनी लग्नासाठी साड्या, मंगळसूत्र सर्वकाही खरेदी केलं होतं. मात्र, थिम्मरायप्पाचा आपल्या मुलीने पत्नीच्या नातेवाईकांशी लग्नाला विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरून चार-पाच महिन्यांपासून वाद सुरूच होता, असे सांगण्यात येते. याच वादाचा कंटाळून दुसऱ्याच दिवशी मेघना गायब झाली. नंतर स्वतः थिम्मरायप्पा देखील गायब झाल्याने भलताच संशय बळावला.


कल्लंबेला पोलिसांनी केलेल्या चौकशीत, थिम्मरायप्पाने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांना अधिकचा संशय बळावला गेला. दरम्यान, त्याने मेघनाला विहिरीत ढकलले आणि नंतर तिच्यावर दगडफेक केली, नंतर तिचा मृतदेह एका ठिकाणी पुरला.

दरम्यान, पोलिसांनी पुढे सांगितलं की, कथितरित्या खून केल्यानंतर, संशय टाळण्यासाठी थिम्मरायप्पाा आपल्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात गेला आणि तिला बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यास मदत केली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील सर्व तपास करत आहेत. 

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4271,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1585,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,65,Gadchiroli,5,Health,461,India,804,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,344,Maharashtra,1816,Mumbai,446,Nagpur,56,Nashik,71,Politics,630,Pune,1951,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,72,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं..अन.....
मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं..अन.....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzl6cZ1uSSLfX7SSZgdLavQGScmDTP1J6Jj9MS_45wJhPKOQwUQt6yayCluwBgizq_efJ6ogHANe_NrTFUXCUl8pSQ0gO2PaRVgIdC8b-gEyVax57iLGa3W2TTGsohLAW6xXm9qBCIrz41qZi8KGna0pi05wvp-4bs3m_TsDZ6VqZrM-BU9Oje00qQ7hA/s320/1002248157.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzl6cZ1uSSLfX7SSZgdLavQGScmDTP1J6Jj9MS_45wJhPKOQwUQt6yayCluwBgizq_efJ6ogHANe_NrTFUXCUl8pSQ0gO2PaRVgIdC8b-gEyVax57iLGa3W2TTGsohLAW6xXm9qBCIrz41qZi8KGna0pi05wvp-4bs3m_TsDZ6VqZrM-BU9Oje00qQ7hA/s72-c/1002248157.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_595.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_595.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content