धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर केले आहेत. त्याच अनुषंगाने आज माजी मंत्री ...
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर केले आहेत. त्याच अनुषंगाने आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिउत्तर दिले आहे.
धनंजय मुंडेंनीच माझी सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे.
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर केले आहेत. त्याच अनुषंगाने आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिउत्तर दिले आहे. धनंजय मुंडेंनीच माझी सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे.
मी आजपर्यंत कधीही कोणाची जात पाहिली नाही. जात पाहून मी राजकरण केलं नाही. गेली ३० वर्षे सामाजिक कार्य करत मी इथवर आलो. जात, पात, धर्म पाहून . मराठा आरक्षणाचा ठराव मी बीड जिल्हा परिषदेत सर्वप्रथम घेतला. बीड नंतर इतर जिल्हा परिषद, नगरपरिषदेत ठराव झाले. मराठा समाजाच्या मुंबईच्या आंदोलनात मी ही सहभागी झालो होतो. परळीत जरांगेच्या आंदोलनाला सर्वोतोपरी मदत केली.


COMMENTS