सतीश शिंदे. ग्रामीण हास्य कवी गीतकार निर्माता मा .श्रीराम विद्यासागर घडे यांना साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदाना बद्दल पंचवटी बहुउद्दे...
सतीश शिंदे.
ग्रामीण हास्य कवी गीतकार निर्माता मा .श्रीराम विद्यासागर घडे यांना साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदाना बद्दल
पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुखेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. संमेलन अध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
*महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार २०२३* देण्यात आला . या पुरस्काराचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे जेष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे. कार्यक्रमाचे आयोजक श्री संभाजी भुजंगराव गोंडाळे,पंचवटी संभाजी गोंडाळे, भैरवनाथ कानडे, गुलाब फुलमाळी, महेश लांडगे, राणी चोपडे, रजनी कुलकर्णी पद्म भूषण पुरस्कार विजेत्या,रवींद्र गिमोणकर विनायक धानोरकर,अभिनेते सतेंद्र राऊत सर
व संबंध महाराष्ट्रातील सर्व कवी कवयित्रींनी हजेरी लावली होती.
त्यांच्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे .
त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
COMMENTS