संपादक:- सतिश शिंदे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष्ट...
संपादक:- सतिश शिंदे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष्टाचं चीज करत ( NTSE ) National Talent Search Examination या All India Leval परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल साक्षीचा जिल्हा परिषद येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
साक्षीला शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा देत ट्विटच्या माध्यमातून साक्षीचे अभिनंदन केले.
https://twitter.com/kolhe_amol/status/1559768050504974336?s=20&t=M_-_pdthvnMsAgCCX8XMfg
COMMENTS