ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात मोठ्या संख्येने सांस्कृतिक व सामाजिक का...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात मोठ्या संख्येने सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जुन्नर येथे या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे होते. तसेच आदिवासी विकास महामंडळ संचालक नाशिक महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती मोर्चा मधुकर काठे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, मारुती वायाळ काळूदादा शेळकंदे, दत्ता गवारी, शिवसेना नेत्या सुनिताताई बोराडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे व विविध मान्यवर व तालुक्यातून आदिवासी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS