उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, भीमाच्या लेकीचा केला आवर्जून उल्लेख काय म्हणाले | CrimeNama
Loading ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, भीमाच्या लेकीचा केला आवर्जून उल्लेख काय म्हणाले

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण केलं. त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका आणि भविष्यातील वा...



शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण केलं. त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल यावर भाष्य केलं आहे. कार्यकर्ता पुढं आला पाहिजे, आमच्या पक्षात कोणाचा वशिला चालत नाही अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या भाषणात शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं.


लाडकी बहीण सुखकर झाली पाहिजे


आमची महायुती अशीच पुढे कायम राहिले पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात वाद निर्माण केला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे प्रयत्न सफल होणार नाही. आमचा अजेंडा हा लोकांच्या आयुष्यात बदल करणे हा आहे. महाराष्ट्रात महायुती वेगाने पुढे जाणार आहे. अडीच वर्षाच्या काळात सगळ्या गोष्टीवरची स्थगिती काढून टाकली.


शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहीण आणि वारकरी सुखकर व्हायला हवेत. लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. मी माझ्या आईची बहिणीची काटकसर जवळून पहिली आहे. कोणी माईचा लाल आला तर लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. हा शब्द मी लाडक्या बहिणींना देतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


भीमाच्या लेकीला केलं खासदार


भीमाच्या लेकीला खासदार केल्याचा उल्लेख यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मंचावरच्या अनेकांनी आपल्या मुलांसाठी तिकीट मागितलं पण मी कार्यकर्त्याला तिकीट भेटलं पाहिजे या भूमिकेत होतो. त्यानंतर या सर्वांनीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील असं म्हटलं आहे. यावेळी शिंदे यांनी सहकाऱ्यांचा कौतुक केलं आहे.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4732,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1739,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,494,India,936,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,366,Maharashtra,2079,Mumbai,529,Nagpur,75,Nashik,83,Politics,721,Politics.,5,Pune,2049,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,75,Technology,54,World,119,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, भीमाच्या लेकीचा केला आवर्जून उल्लेख काय म्हणाले
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, भीमाच्या लेकीचा केला आवर्जून उल्लेख काय म्हणाले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVzKfGBjUOYMh8xcKXq8n6U6vTjMk9MgbeMy1_S5tNDTsIy9b7hamdKxJ1rhyphenhyphenHUfuuGMfCIhzW0Lz7lazEtAi24mzbLGKXwjDZ5CsVx2QVBjwsZpSJlPsyhsLYjC3GxTW95X_Ju4xXjkUUJ2MHEwKYTV5lM2_vdXZMFi0WVInyW0IddFMAQ3oxrezssfw/s320/1002357872.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVzKfGBjUOYMh8xcKXq8n6U6vTjMk9MgbeMy1_S5tNDTsIy9b7hamdKxJ1rhyphenhyphenHUfuuGMfCIhzW0Lz7lazEtAi24mzbLGKXwjDZ5CsVx2QVBjwsZpSJlPsyhsLYjC3GxTW95X_Ju4xXjkUUJ2MHEwKYTV5lM2_vdXZMFi0WVInyW0IddFMAQ3oxrezssfw/s72-c/1002357872.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_3769.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_3769.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content