क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष्टाचं चीज करत ( NTSE ...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील बोतार्डे गावातील साक्षी जनार्दन मरभळ या विद्यार्थीनीने शैक्षणिक कष्टाचं चीज करत ( NTSE ) National Talent Search Examination या All India Leval परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल साक्षीचा जिल्हा परिषद येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला होता.
अाज दिनांक २९ ऑगस्ट रोजी श्रीराम नागरी पतसंस्था नारायणगाव यांच्या वतीने साक्षीला जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शुभेच्छा देत साक्षीचे अभिनंदन केले.
COMMENTS